अर्थ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती.
उदाहरण :
तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हा सुभाषचंद्रांचा नारा होता.
पर्यायवाची : नेताजी, सुभाषचंद्र, सुभाषचंद्र बोस, सुभाषबाबू
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के एक क्रांतिकारी नेता।
सुभाष चंद्र बोस का नारा था ,तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूँगा।