सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : निसर्गाशी संबंधित.
उदाहरण : धरणीकंप ही एक नैसर्गिक घटना आहे.
पर्यायवाची : प्राकृतिक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो प्रकृति संबंधी हो या प्रकृति का।
अर्थ : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
उदाहरण : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
पर्यायवाची : अकृत्रिम, साहजिक, स्वाभाविक
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
अर्थ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
उदाहरण : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
पर्यायवाची : जन्मजात, स्वाभाविक, स्वाभावीक
इंस्टॉल करें