अर्थ : लिहून ठेवणे/ नोंद करणे.
उदाहरण :
आजपर्यंत ३५०० इतक्या जातींची फुलपाखरे जगभरात नोंदवली गेली आहेत.
पर्यायवाची : नोंदवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
खाते, काग़ज़ आदि में लिखना।
महाजन ने आसामी को पैसे देकर उसे अपने बही-खाते में चढ़ाया।Record in writing. Enter into a book of names or events or transactions.
register