अर्थ : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
उदाहरण :
आमची बाजू सत्याची आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
A fact that has been verified.
At last he knew the truth.अर्थ : वागणे वा घटिते यांच्या निरीक्षणावर आधारलेला एखाद्या लोकोक्तितून व्यक्त होणारा नियम.
उदाहरण :
बळी तो कान पिळी ह्या न्यायानेच सर्व राजकारण चालते
अर्थ : कोर्टात फिर्यादी आरोपीसमक्ष पुरावा घेऊन न्याय देण्याचे काम.
उदाहरण :
त्याला न्याय मिळाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :