अर्थ : भिक्षावृत्ती, मलमूत्रोत्सर्ग वा इतर कामाकरिता दिवसभरात एका योजनापेक्षा अधिक दूर न जाणारे साधू.
उदाहरण :
पंगू पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
उदाहरण :
पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
पर्यायवाची : पांगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :