अर्थ : धार्मिक महत्त्व असलेले नाशिकच्या उत्तरेला स्थित एक स्थान ज्याला दंडकारण्याचा एक भाग मानला जातो.
उदाहरण :
रामायणानुसार सीतेचे हरण पंचवटीतच झाले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrine