सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दर पाचव्या वर्षी होणारा.
उदाहरण : आम्ही एका पंचवार्षिक संमेलनात भाग घ्यायला गेलो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
प्रति पाँचवें वर्ष होनेवाला।
अर्थ : पाच वर्षांचा किंवा पाच वर्षांशी संबंधित.
उदाहरण : भारत सरकारकडून कित्येक पंचवार्षिक योजना चालवल्या जात आहेत.
पर्यायवाची : पंचवर्षीय
पाँच वर्ष का या पाँच वर्ष से संबंधित।
इंस्टॉल करें