सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
उदाहरण : पंचवीसाला पाचानी भाग.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और पाँच के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
पर्यायवाची : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
अर्थ : वीस अधिक पाच.
उदाहरण : तिथे पंचवीस माणसे आली होती.
बीस और पाँच।
इंस्टॉल करें