सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पन्नासात पाच मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
उदाहरण : अकराला पाचाने गुणले की पंचावन्न हे उत्तर मिळते.
पर्यायवाची : ५५
अर्थ : पन्नास अधिक पाच.
उदाहरण : पंचावन्न हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पचास और पाँच।
इंस्टॉल करें