अर्थ : पशुपक्ष्यादिकांच्या, हात किंवा पाय ह्याचा, अंगठा व बोटे ह्यांनी मिळून बनलेल्या भागाची, त्यात काही तरी पकडले असतानाची स्थिती.
उदाहरण :
उंदीर सिंहाच्या पंजाच्या पकडीत अडकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
claw