सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
उदाहरण : हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो गिनती में दस से पाँच अधिक हो।
उदाहरण : पंधरा साती किती?
दस और पाँच के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
पर्यायवाची : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
इंस्टॉल करें