अर्थ : अगदी ठरून गेलेला.
उदाहरण :
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो पूर्णतया निश्चित हो।
घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।अर्थ : भाजून मजबूत केलेला.
उदाहरण :
तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग).
उदाहरण :
त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
मतदान करण्याआधी तर्जनीवर पक्क्या रंगाने निशाण लावतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पूर्णपणे असलेला.
उदाहरण :
महेश पक्का चालू माणूस आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सहजासहजी मोडता येत नाही असा.
उदाहरण :
त्याला पक्की झोप लागली.
अर्थ : तुटणार नाही असा.
उदाहरण :
मी ह्या न तुटणार्या दोर्यात आता मणी घालते.
पर्यायवाची : न तुटणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not easily destroyed.
indestructibleअर्थ : प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट).
उदाहरण :
त्याने मला पक्की महितती दिली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Well grounded in logic or truth or having legal force.
A valid inference.