अर्थ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
उदाहरण :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A movable organ for flying (one of a pair).
wingअर्थ : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
उदाहरण :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
पर्यायवाची : पार्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
उदाहरण :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.अर्थ : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
उदाहरण :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
पर्यायवाची : पार्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.अर्थ : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
उदाहरण :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
पर्यायवाची : पार्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक.
उदाहरण :
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
पर्यायवाची : पंधरवडा
अन्य भाषाओं में अनुवाद :