अर्थ : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
उदाहरण :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
पर्यायवाची : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
उदाहरण :
तव्यावर पोळी नीट पचव.
अर्थ : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
उदाहरण :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :