अर्थ : मान्य होणे.
उदाहरण :
हे तुमचे म्हणणे मला अगदी पटले
अर्थ : मत जुळणे.
उदाहरण :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Have smooth relations.
My boss and I get along very well.अर्थ : योग्य वाटणे वा पसंत पडणे.
उदाहरण :
ती मुलगी मला पटली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Have smooth relations.
My boss and I get along very well.