अर्थ : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
उदाहरण :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
पर्यायवाची : पटापट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरण :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
पर्यायवाची : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, भरकन, भरभर, भराभर, लवकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।