सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मान्य होईल असे करणे.
उदाहरण : शिवाजींनी परकीयांना मराठ्यांचा दरारा पटवला. त्याने दुकानदाराला स्वस्तात पटवले.
पर्यायवाची : पटवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी कार्य आदि के लिए बात पक्की करना।
Dispose of. Make a financial settlement.
अर्थ : सहमत वा राजी करणे.
उदाहरण : मी हे काम करण्यासाठी सोहनला मनवले.
पर्यायवाची : पटवणे, मनवणे, मनविणे
इंस्टॉल करें