सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जखमेवर बांधता येणारा पातळ आणि लांब कापडाचा तुकडा.
उदाहरण : भाजलेल्या जखमेवर कधीही पट्टी बांधू नये.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
घाव पर बाँधने की पट्टी।
A piece of soft material that covers and protects an injured part of the body.
अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.
उदाहरण : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.
पर्यायवाची : फूटपट्टी, मोजपट्टी, स्केल
अर्थ : लाकूड, कापड, धातू इत्यादीचे पातळ, लांबट तुकडा.
उदाहरण : सुतार लाकडांच्या कापलेल्या पट्ट्या गोळा करत आहे.
लकड़ी, कपड़े, धातु आदि का पतला, चपटा और लंबा टुकड़ा।
A thin strip (wood or metal).
इंस्टॉल करें