सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
उदाहरण : समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
पर्यायवाची : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, प्रतिष्ठा, मान, लौकिक
अर्थ : पैशाच्या देव घेवी बद्दलचा एखाद्या वरचा विश्वास.
उदाहरण : पत असल्याने त्याला कधीही पैसा मिळू शकेल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
लेन-देन का खरापन या प्रामाणिकता।
Undisputed credibility.
इंस्टॉल करें