अर्थ : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
उदाहरण :
मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteअर्थ : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
उदाहरण :
पतंग हे निशाचर आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothअर्थ : एक काटेरी वृक्ष.
उदाहरण :
पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
उदाहरण :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
पर्यायवाची : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
अन्य भाषाओं में अनुवाद :