अर्थ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
उदाहरण :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
पर्यायवाची : नीट, नीटनेटकेपणे, व्यवस्थितपणे, सुरळीत, सुव्यवस्थित
अन्य भाषाओं में अनुवाद :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.