सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
उदाहरण : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
पर्यायवाची : तिर्हाइत, दुसरा, बाहेरचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
अर्थ : स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती.
उदाहरण : परक्याबद्दल विचार करणारे लोक फार कमी आहेत.
वह जिसे हम अपना नहीं समझते।
Someone who is excluded from or is not a member of a group.
अर्थ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
उदाहरण : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
पर्यायवाची : इतर, दुसरा, बाहेरचा
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
इंस्टॉल करें