अर्थ : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
उदाहरण :
मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
पर्यायवाची : परत करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
उदाहरण :
शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
पर्यायवाची : परत देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :