अर्थ : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
उदाहरण :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
पर्यायवाची : कडेलोट, कळस, कहर, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.