सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
उदाहरण : खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
पर्यायवाची : खापर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तसले के आकार का मिट्टी का बर्तन।
इंस्टॉल करें