अर्थ : ज्याला परवानगी मिळाली आहे असा.
उदाहरण :
पंचायतीद्वारा परवानगी मिळालेले कामच मी करते आहे.
पर्यायवाची : अनुज्ञा मिळालेला, अनुमती मिळालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी अनुमति दी गई हो या मिल गई हो।
मैं पंचायत द्वारा स्वीकृत कार्य ही कर रहा हूँ।