अर्थ : एकमेकांत असलेला.
उदाहरण :
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
पर्यायवाची : पारस्पारिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकमेकांबरोबर.
उदाहरण :
शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
पर्यायवाची : आपसात, एकमेकांशी, परस्परात
अन्य भाषाओं में अनुवाद :
In a mutual or shared manner.
The agreement was mutually satisfactory.अर्थ : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
उदाहरण :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
पर्यायवाची : परभारे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.