अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
उदाहरण :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
पर्यायवाची : परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फेरा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.