सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याची ओळख आहे असी व्यक्ती.
उदाहरण : ते परिचितांशी फार सौजन्याने वागतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो जान पहचान का हो।
A person with whom you are acquainted.
अर्थ : ज्याची ओळख आहे असा.
उदाहरण : सर्व परिचित लोकांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
पर्यायवाची : ओळखीचा, माहितीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो जाना पहचाना हो या जिसको जाना गया हो।
इंस्टॉल करें