अर्थ : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.
उदाहरण :
सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात
पर्यायवाची : पालट, फेरफार, बदल
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that occurs when something passes from one state or phase to another.
The change was intended to increase sales.