अर्थ : ज्याचे वा ज्यात परिवर्तन झालेले आहे असा.
उदाहरण :
त्याचे बदललेले रूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
पर्यायवाची : परिवर्तन झालेला, बदललेला, सुधारलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Made or become different in some respect.
He's an altered (or changed) man since his election to Congress.