सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गती, बुद्धी, उद्योग इत्यादींच्या मर्यादेच्या बाहेर.
उदाहरण : देवाला जाणणे हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पहुँच से बाहर।
अर्थ : (स्थलनिर्देशक) दुसर्या बाजूस.
उदाहरण : बँक ह्या रस्त्याच्या पलीकडे आहे.
पर्यायवाची : पल्याड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नदी, झील, सड़क आदि की दूसरी ओर।
To the opposite side.
इंस्टॉल करें