सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
उदाहरण : गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
पर्यायवाची : अंतर, टप्पा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दो वस्तुओं या बिंदुओं के बीच का स्थान या माप।
Size of the gap between two places.
अर्थ : सामावून घेण्याची क्षमता.
उदाहरण : त्याला आपल्या कृत्याचा आवाका लक्ष्यात आला नाही.
पर्यायवाची : आटोका, आवाका, पैस, व्याप्ती
इंस्टॉल करें