अर्थ : सूक्ष्म काळ किंवा थोडा वेळ.
उदाहरण :
एका क्षणात चोर माझीबॅग घेऊन पसार झाला
पर्यायवाची : क्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जलदीने पळून जाण्याची क्रिया.
उदाहरण :
पोलिसांची चाहूल लागताच चोराने पळ काढला
पर्यायवाची : पलायन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकदा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ.
उदाहरण :
दमभरात त्याने सर्व बोलून दाखवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A very short time (as the time it takes the eye to blink or the heart to beat).
If I had the chance I'd do it in a flash.