अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
उदाहरण :
देवदत्ताने माझी छत्री चोरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पळण्यास भाग पाडणे.
उदाहरण :
शिक्षकांनी सराव करून घेताना आम्हाला खूप पळवले
पर्यायवाची : धाववणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Go after with the intent to catch.
The policeman chased the mugger down the alley.