सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात मळ वा दोष नाही असा.
उदाहरण : त्याचे मन अगदी स्वच्छ आहे.
पर्यायवाची : चखोट, निकोप, निर्मल, निर्मळ, साफ, स्वच्छ
अर्थ : पापाचा क्षय होईल असे स्थान.
उदाहरण : काशी हे पवित्र तीर्थ आहे
पर्यायवाची : पावन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो धर्म के अनुसार शुद्ध या महत्व का हो।
इंस्टॉल करें