अर्थ : पवित्र मानले गेलेले स्थान.
उदाहरण :
हिंदूंसाठी काशी ही पुण्यभूमी आहे.
पर्यायवाची : पवित्रभूमी, पावनस्थान, पुण्यभूमी, पुण्यस्थान
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जो पवित्र माना जाता हो।
हिंदुओं के लिए काशी एक पवित्र स्थान है।