अर्थ : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
उदाहरण :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
पर्यायवाची : निवडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
उदाहरण :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
पर्यायवाची : निवडणे, बाजूला काढणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।