अर्थ : मनाला चांगले वाटण्याचा भाव.
उदाहरण :
खरेदी करताना त्याची पसंती कोणीही विचारली नाही.
पर्यायवाची : आवड
अन्य भाषाओं में अनुवाद :
A sense of concern with and curiosity about someone or something.
An interest in music.अर्थ : पसंत करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण :
त्याच्या पसंतीला सर्वांनी दाद दिली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A feeling of liking something or someone good.
Although she fussed at them, she secretly viewed all her children with approval.