अर्थ : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
पर्यायवाची : पसरवून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
पर्यायवाची : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.
उदाहरण :
त्याने ही खोटी बातमी पसरवली.
पर्यायवाची : पसरविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विस्तारित करणे.
उदाहरण :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
पर्यायवाची : पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.अर्थ : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
उदाहरण :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
पर्यायवाची : अस्ताव्यस्त करणे, पसरविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।