अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरण :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
पर्यायवाची : फैलाव, विस्तार, व्याप्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.