अर्थ : एक भाषा.
उदाहरण :
पहाडीचे कित्येक रूप आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
मध्यरात्र हा पहाडीचा गानसमय आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक वेल.
उदाहरण :
निशांधीची पाने औषधी असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineअर्थ : डोंगरात राहणारा.
उदाहरण :
ठाकर ही आदिवासींची एक डोंगरकरी जमात आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो पर्वत पर निवास करता हो।
भारत में अनेक पहाड़ी जन जातियाँ पायी जाती हैं।अर्थ : पहाडावर आढळणारा.
उदाहरण :
तो पहाडी झाडांविषयी माहिती गोळा करत आहे.
पर्यायवाची : पहाडावर आढळणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :