सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
उदाहरण : तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
पर्यायवाची : अव्वल, प्रथम
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गिनती में सबसे पहले आने वाला।
Indicating the beginning unit in a series.
अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.
उदाहरण : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
पर्यायवाची : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पूर्वीचा, मागचा, मूळचा
इंस्टॉल करें