सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
उदाहरण : मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
पर्यायवाची : पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फ़र्श, धरती या खाट आदि पर पीठ या पार्श्व लगाकर सारा शरीर उस पर ठहराना।
Assume a reclining position.
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
उदाहरण : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
पर्यायवाची : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, लवंडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
लेटने की क्रिया।
इंस्टॉल करें