सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती.
उदाहरण : सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.
पर्यायवाची : पंगू
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसके एक या दोनों पैर टूटे हुए या बेकार हों।
अर्थ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
उदाहरण : ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
पर्यायवाची : अपंग, पांगूळ, लंगडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसका एक पैर बेकाम हो या टूट गया हो।
Disabled in the feet or legs.
अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
उदाहरण : पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
जिसके एक या दोनों पैर टूटे हुए हों।
इंस्टॉल करें