सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरण : मला फिका चहा प्यायला आवडतो.
पर्यायवाची : फिका, फिक्कट, सपक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।
Lacking taste or flavor or tang.
अर्थ : ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे असा.
उदाहरण : सार पांचट झाले आहे.
जिसमें पानी की मात्रा अधिक हो।
Filled with water.
इंस्टॉल करें