अर्थ : शेतीव्यतिरिक्त इतर धंद्यावर उपजीविका करणारा, अंगमेहनतीची कामे न करणारा.
उदाहरण :
दलित साहित्यातून व्यक्त झालेले विश्व पांढरपेशा समाजाला नवे होते.
पर्यायवाची : चाकरमानी
अन्य भाषाओं में अनुवाद :
नौकरी आदि करने वाला।
नौकरीपेशा व्यक्तियों के लिए सरकार कुछ नए नियम ला रही है।