अर्थ : ढगांतून पाणी पडणे.
उदाहरण :
सकाळी अचानक पाऊस पडला
पर्यायवाची : पाऊस येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
वर्षा का पानी गिरना।
आज सुबह से ही बारिश हो रही है।अर्थ : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
उदाहरण :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
पर्यायवाची : वर्षाव होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।