अर्थ : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
उदाहरण :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
पर्यायवाची : घूळ, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranअर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
उदाहरण :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
पर्यायवाची : आभांतरी, आभोळी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, फूलवारूळ, वाघली
अन्य भाषाओं में अनुवाद :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow