अर्थ : धर्माचे अवडंबर करून स्वार्थ साधणारा मनुष्य.
उदाहरण :
त्या ढोंग्याने कांगावा करून सगळ्यांना फसवले
पर्यायवाची : ढोंगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ढोंग करणारा.
उदाहरण :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
पर्यायवाची : ढोंगी, दांभिक, लबाड
अन्य भाषाओं में अनुवाद :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.